FIRST NATIONAL SURVEY ON EXTENT AND PATTERN OF SUBSTANCE USE
- 200 MILLION PEOPLE ARE ALCOHOL & CANNABIS USERS IN INDIA
- MORE THAN 50 MILLION PEOPLE NEED HELP FOR ALCOHOL ADDICTION
Causes of Addiction
1. Imitation of Parents, Friends Relatives, Film Star, Actress Behavior.
2. Peer Pressure of Friends Can Cause Initiation
Curiosity – young students are always curious about various substances, about their content ,action ,feeling etc
3. Learning and Conditioning Theory
- Drugs can reinforce antecedent behaviors by terminating some noxious or aversive state such as pain, anxiety or depression.
4. Use of these drugs Increases level of Dopamine
- Long term use modulate receptor systems in the brain so that the presence of the exogenous substance is needed to maintain homeostasis.
5. Genetic factors –
Some evidence of studies of twins, adoptees and siblings – shows alcohol has a genetic component.
6. Psychodynamic factors –
recent theory – As a form of self medication, alcohol may be used to control panic, opioids to diminish anger
Comorbidity
Almost 50 % of addicts are suffering from some psychiatric disorder.
Antisocial personality disorder – 35-60% of patients are having personality disorders.
Depression – 30-40 % of addicts are suffering from Depressive disorder.
Anxiety Disorders – 25-50 % cases
Can be BMD, Schizophrenia also
ALCOHOL
Epidemiology
Prevalence is 20-25%
Diagnostic criteria for alcohol Intoxication
1) Recent ingestion of alcohol
2) One (or more) signs – slurred speech, Incoordination, Unsteady gait, Nystagmus
(anterograde amnesia) – Impairment in attention or memory Stupor or coma
3) Significant maladaptive behavioral or psychological changes.
(i.e. inappropriate sexual or aggressive behaviour mood, liability, impaired judgement, impaired social or occupational functioning)
A) Cessation or Reduction in alcohol use
B) Two or more of the following symptoms are seen –
1) Autonomic hyperactivity (e.g. sweating or pulse rate greater than 100)
2) Increased hand tremor develops 6-8 hrs. after cessation of drink
3) Insomnia
4) Nausea or vomiting
5) Transient visual, tactile or auditory hallucinations or illusions in 8-12 hrs
6) Psychomotor agitation
7) Anxiety
8) Grand mal seizures (RUM FITS) – begin in 12 – 24 hrs
दारुचे होणारे परिणाम
दारुचे शरिरावरती होणारे परिणाम
- लिव्हरला सुज येते.
- लिव्हरचा सिरोसिस (जलोदर) पोटामध्ये पाणी होते.
- पोटाचा घेर वाढतो.
मानसिक परिणाम
- दारुमुळे टेंशन दुर होते असे वाटते पण टेंशन वाढते.
- उदासिनता येते भिती वाटते
- कानात आवाज ऐकू येतात
- वेड लागते
- मानसीक त्रास होतो.
- आत्महत्येचे विचार प्रयत्न
- विसरभोळेपणा
वैयक्तिक / सामाजिक / कौटुंबिक परिणाम
- प्रतिष्ठा जाते.
- लोक टाळू लागतात.
- पत्नीवर संशय येतो व वाद होतात.
- पत्नीला, आई वडिलांना मारहाण करतात.
- घटस्फोट होतात.
- पत्नी कंटाळून सोडून जाते.
- चोरी केली जाते.
- पोलीस केस होतात.
- दारुच्या नशेत अपघात होतात.
आर्थिक परिणाम
- रोज दारुमुळे रु. २०० ते २००० पर्यंत खर्च
- लाखो रुपये खर्च
- कर्ज वाढते
- व्यवसायात नुकसान होते
- उसनवार कर्ज घेतले जाते
- जमीन/जागा/घर/सोने विकले जाते
- प्रसंगी घंदा / व्यवसाय / नोकरी बंद पडते.
दारु (Alcohol) मुळे होणारे शारीरिक परिणाम
मेंदू व मणक्याचे विकार
पंचेद्रियामधिल दोष :
दृष्टिदोष, बहिरेपणास नाकातील दोष, चव न ओळखणे, स्पर्शाची जाणीव कमी होणे, वेळेचे, जागेचे व व्यक्तीचे भान नसणे, चालताना तोल जाणे, हळूवार हालचाल, भास होणे, कानात आवाज येणे, डोळ्यांसमोर वेगळी चित्रे दिसणे.
मिर्गी, फिटचा आजार, हातापायाला मुंग्या येणे, स्पर्शाची संवेदना कमी होणे, विसरभोळेपणा, वेड लागणे, स्वभाव दोष, चिंतारोग, उदासिनता. लकवा, पॅरालिसीस
हृदयरोग
ब्लड प्रेशर, हृदयाचा कमजोरपणा, हार्ट अॅटॅक, हृदयाचे ठोके कमी-जास्त होणे, हृदयावर ताण येऊन सूज येणे.
यकृत
सुज येणे, दुखणे, सिरोसिस, पोटात पाणी (जलोवर होणे), कर्करोग (कॅन्सर), शरीरावर सूज येणे, रक्तस्त्राव होणे, लिव्हरचे काम खराब होऊन कोमामध्ये जाणे.
शारीरिक आजार
वजन वाढणे, डोकेदुखी, स्नायू दोष, अशक्तपणा, कावीळ
पचनसंस्था
जठराला सूज, पित्ताचा त्रास होणे, रक्ताची उलटी होणे, मळमळणे, भूक कमी लागणे, अपचन, जुलाब, उलटी होणे कर्करोग (कॅन्सर) होणे.
स्वादूपिंड
सूज येणे, पोटात दुखणे, रक्तस्त्राव
आतडीविकार
आतड्याला सूज येणे, जखम होणे, मूळव्याध, कॅन्सर होणे.
जननेंद्रिय दोष
शीघ्रपतन, नपुंसकता नामर्दपणा, शुक्राणूदोष कमतरता, स्त्रियांमध्ये कर्करोग, पाळीदोष
बाळंतपण व मूल
जन्मणाऱ्या मुलात दोष डोके लहान असणे, मेंदू दोष, मतिमंदपणा
Alcohol deaddiction treatment च्या माहिती साठी येथे क्लिक करा
व्यसनमुक्ती बाबत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
Leave a Reply