यामध्ये शाळेत जाण्याची भीती, परीक्षेची भीती, अभ्यासात मागे असणे, लक्ष न लागणे, बोलताना अडखळणे, हट्टीपणा करणे, अंथरुणात लघवी करणे, नखे कुरतडणे, अंगठा चोखणे, अती खोडकर
Sexual Disorder
लैंगिक समस्या शीघ्रपतन, नपुंसकता, स्वप्नदोष (स्वप्नात वीर्यस्खलन) लघवीतून वीर्य (धातू) जाणे, वीर्यनाशामुळे कमजोरी वाटणे. हस्तमैथुनामुळे कमजोरी वाटणे, पाप केले आहे असे वाटणे. लिंग लहान आहे