2. Bipolar Mood Disorder

2. Bipolar Mood Disorder

2. Bipolar Mood Disorder

Bipolar Mood Disorder are a disturbance of the emotions, which spill over into almost every other aspect of life, Mood disorder affect how people think, How they behave how they care for themselves & their overall Health.

बायपोलार मूड डिसऑर्डर (Bipolar Mood Disorder)  यालाच मराठीमध्ये (उन्माद /हर्षवायू )  चा आजार असं आपण म्हणतो या आजाराचे प्रमाण साधारणपणे १ % लोकांमध्ये आढळतो कॉमन वयोगट आहे तो म्हणजे १५ ते २५ वर्ष या वयोगटामध्ये या आजराची  सुरुवात ही आढळून येते. बायपोलर म्हणजे दोन पोल म्हणजेच एका टोकाला मेनियाचा आजार दिसतो. यालाच उन्माद किंवा हर्षवायू असे म्हणतो. आणि एक नॉर्मल फेज असते. आणि खालच्या टोकाला डिप्रेशन म्हणजे उदासीनतेचा आजार दिसतो. म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर मध्ये डिप्रेशन आणि मेनिया म्हणजे हर्षवायू आणि उदासिनता या फेजेस असतात आणि मध्ये जी फेज असते ती म्हणजे नॉर्मल फेज थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बायपोलर मूड डिसऑर्डर मध्ये मेनियाची फेज दिसते नंतर कधी कधी नॉर्मल फेजपण दिसते. आणि कधी कधी डिप्रेशनची फेज पण दिसते कधी कधी मेनियाची फेज गेल्यानंतर पुन्हा एकदा मेनियाची फेज पण दिसते परत एकदा डिप्रेशन असू शकतो म्हणजे मिक्स पॅटर्न हा असू शकतो म्हणजे कधी डिप्रेशन, कधी मेनिया कधी नॉर्मल फेज हे असू शकत.

Bipolar Mood Disorder

Mood Disorder Affecting

  • Thought
  • Energy Level
  • Behavior

Epidemiology

  • Mortality/Morbidity
  • 25-30% of individual sattemot suicide
  • 11% actually commit suicide
  • Race
  • No racial predilection exists
  • Sex
  • Equally both sexes, rapid cycling is more common in women.
  • bipolar 2 is higher in females

ETIOLOGY

Exact Etiology is not known.

  • Theories:
  1. Biological Theory

2. Genetic Theory

3. Psychosocial Theory.

कारणे:-

  • मेंदूमधील रासायनिक द्रव्यांमध्ये चढउतार झाल्यास मानसिक आजार होऊ शकतो.
  • Dopamine 
  • Serotonin
  • Norepinephrine
  1. मेंदू दोष:- मेंदूचे आजार, अपघात, मेंदूज्वर, टी.बी या सारख्या आजारामुळे मानसिक आजार होऊ शकतो.
  2. Environmental Factor – गंभीर अपघात , नैसर्गिक आपत्ती, भूकंप, युद्ध ,प्रिय व्यक्तीचा मृत्यु, नोकरी जाणे,  घटस्पोट ,दरोडा पडणे ,खून इत्यादी दुर्दैवी अपघात प्रसंगाचा व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम विकृती उद्भवतात.
  3. अनुवंशिकता :-Genetic Factors घरातील वडीलधारी व्यक्तींना मानसिक आजार असेल तर तो अनुवंशिकतेनुसार पेशंट मध्ये येण्याची शक्यता  असते.
    • The life-time risk for the first degree relatives getting bipolar disorder is 25%
    • Children with one parent having bipolar disorder has a risk of 27% of life time risk,children with both parents having bipolar disorder is 74%
    • The risk in monozygotic twins is 65% and dizygotic twins is 20 %

4. कधीकधी काहीही कारण नसताना व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतो.

Prevalence

  • 0.3 % of persons of population had bipolar mood disorder
  • 140 cr.population out of that 40-45 lac peoples are suffering from BMD
  • 70% are not on any treatment.
  • That means 30-32 lac peoples are not on any kind of treatment.
  • No data on the prevalence of preadolescent bipolar disorder.
  • Lifetime prevalence among 14 to 18 Year olds , 1%.
  • Subsyndromal symptoms, 5.7%
  • Mean age of onset, 10 to 12 years.
  • First episode usually depression.

Symptoms

According To DSM V

Manic Episode

1. Mood is persistently and abnormally elevated, or expansive for 1 week Either psychosis or severe social impairment is present.

2. Three of the following are present during the episode (four if irritability only)

  • Grandiose or inflated self regard
  • Decreased need for sleep
  • Loquacious,pressured speech
  • Flight of ideas, racing thoughts
  • Becoming more impulsive
  • Unusually high sex drive
  • Ddistractible
  • Agitation,purposeful hyperactivity
  • Increased pursuit of potentially self –destructive pleasures
  • Restlessness
  • Sudden Changes from being joyful to being irritable, angry and hostile

3. Symptoms are not substance induced or due to delirium.

Hypomanic Episode

1. Mood is persistently and abnormally elevated, irritable, or expansive for 4 day

2. Three of the following are present during the episode (Four if irritability only)

  • Grandiose or inflated self regard
  • Decreased need for sleep
  • Loquacious, pressured speech
  • Flight of ideas, racing thoughts
  • Ddistractible
  • Agitation, purposeful hyperactivity
  • Increased pursuit of potentially self –destructive pleasures

3. Symptoms represent a clear, uncharacteristic, socially disruptive change in behavior.

4. Resulting impairment is not overly disruptive nor associated with psychosis.

DSM – 5 criteria for  major depressive disorder and persistent depressive disorder

Major depressive disorder (In children and adolescents, mood can be irritable)

5 Or more of 9 symptoms (including at least 1 of depressed mood and loss of interest or pleasure) in the same 2 week period; each of these symptoms

represents a change from previous functioning

  • Depressed mood (subjective or observed)
  • Loss of interest or pleasure
  • Change in weight or appetite
  • Insomnia or hypersomnia
  • Psychomotor retardation or agitation (observed)
  • Loss of energy or fatigue
  • Worthlessness or guilt
  • Impaired concentration or indecisiveness
  • Thoughts of death or suicidal ideation or suicide attempt
  • Sadness
  • Felling of hopelessness or worthlessness
  • Not enjoying things they once liked
  • Talking slowly
  • Uncontrollable crying

Persistent depressive disorder (in children and adolescents ,Mood  can be irritable and duration must 1 year or longar)

Depressed mood for most of the day , for more days than not , for2 years or longer

Presence of 2 or more of the following during the same period.

  • Poor appetite or overeating
  • Insomnia or hypersomnia
  • Low energy or fatigue
  • Low self – esteem
  • Impaired concentration or indecisiveness
  • Hopelessness

Never With symptoms for more than 2 months

Classification Of Bipolar Mood Disorder

1.Bipolar Mood Disorder Type 1

पहिला प्रकार म्हणजे Bipolar Mood Disorder टाईप वन यामध्ये पेशंटला सुरुवातीला मेनियाचा एपिसोड दिसतो. त्यानंतर पेशंट नॉर्मल होतो. आणि त्यानंतर काही दिवसांनी डिप्रेशनचा एपिसोड येतो म्हणजे एकदा मेनिया, नॉर्मल परत डिप्रेशन आणि पुन्हा त्यानंतर मेनियाची एपिसोड हा येऊ शकतो.

2.Bipolar Mood Disorder Type 2

या आजाराचा दुसरा प्रकार Bipolar Mood Disorder टाईप टू यामध्ये समजा पेशंट एक नॉर्मल स्टेजला आहे सुरुवातीला डिप्रेशनचा एपिसोड येतो. पेशंट नॉर्मल होतो आणि त्यानंतर हैपोमेनिया चा एपिसोड येतो. हायपोमेनिया चा एपिसोड म्हणजे मेनियापेक्षा छोट्या लेव्हल ला सौम्य स्वरूपात माईल्ड स्वरूपामध्ये ही लक्षणे दिसतात. यालाच हायपोमेनिया एपिसोड असं म्हणतात म्हणजे डिप्रेशनचा एपिसोड आणि हापोमेनिया चा एपिसोड हा प्रकार टाईप टू मध्ये दिसून येतो.  

3.Cyclothymia

तिसरा प्रकार म्हणजे सायक्लोथायमिया  सायक्लोथायमियामध्ये पेशंटला हापोमेनिया चा एपिसोड दिसतो.  पेशंट जर नॉर्मल फेज मध्ये असेल तर हायपोमेनिया चा एपिसोड दिसतो आणि नॉर्मल होऊ शकतो आणि त्याच्यानंतर पेशंटला मायनर डिप्रेशनचा एपिसोड दिसतो म्हणजेच काय कि पूर्ण मेनिया दिसत नाही तर हायपोमेनिया आणि मायनर डिप्रेशन एपिसोड असतात हा मिक्स पॅटर्न  ह्यालाच सायक्लोथायमिया असं म्हणतात पण हि जी लक्षण असतात हि लक्षण CONTINUES दोन वर्षापर्यंत असतात. म्हणजे ADULT मध्ये २ वर्षे जर कालावधी असेल तर याला सायक्लोथायमिया म्हणतात. आणि लहान मुलांच्यामध्ये हा कालावधी १ वर्षाचा धरला जातो.  सायक्लोथायमिया चा आजरा बऱ्याचदा लक्षात येत नाही. डायनॉसिस लवकर होत नाही बऱ्याच नातेवाईकांना तो पेशंटचा स्वभावच आहे असं वाटत. त्यामुळे त्याकडं दुर्लक्ष करतात. पण  सायक्लोथायमिया जर याच निदान लवकरात लवकर होऊन ट्रीटमेंट घेणे हे आवश्यक राहत.

4.Substance Induced Bipolar Mood Disorder

चौथा प्रकार म्हणजे सबस्टन्स इंड्यूस्ड Bipolar Mood Disorder सबस्टन्स म्हणजे ADDICTION ज्या गोष्टीच असत त्यांनाच सबस्टन्स असं म्हंटल जात मग ते दारू असेल किंवा भांग, गांजा ,चरस असेल ब्राऊन शुगर असेल त्याला  ओपीआयोड किंवा अफू असं म्हणतो. किंवा कधी कधी कोकेन्ड एल एसडी अँपिटायमेन किंवा झोपेच्या गोळ्यांचं याला बेन्झोडायजेपीन डिपेंडन्स असं म्हणतो. तर या सर्व गोष्टींचं ADDICTION असू शकत आणि त्याच्यामुळे या ADDICTION मुळे पेशंटमध्ये कधी – कधी डिप्रेशनचा एपिसोड दिसतो कधी कधी मेनिया चा पण एपिसोड दिसू शकतो यालाच सबस्टन्स इंड्यूस्ड बायपोलर मूड डिसऑर्डर असं म्हणतात .

5.Bipolar Mood Disorder Due to General Medical Condition.

या आजाराचा पाचवा प्रकार म्हणजे बायपोलर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन म्हणजे काय जर शारीरिक व्याधी काही पेशंटला असतील त्या व्याधींमुळं कधी कधी पेशंटमध्ये मेनिया चे एपिसोड किंवा डिप्रेशनचे एपिसोड दिसू शकतात.उदाहरणार्थ हायपोथायरॉडिझम जर थायरॉडिझम जर problem असेल तर पेशंटमध्ये कधी कधी मेनिया चा एपिसोड दिसू शकतो आणि कधी कधी Hypothyroidism मध्ये डिप्रेशनचा पण एपिसोड दिसू शकतो यालाच बायपोलर मूड डिसऑर्डर ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन असं म्हणतो.

 

For Bipolar Mood Disorder Treatment Information Please Click Here

For More Information About Bipolar Mood Disorder Please Click Here

Leave a Reply