मानसिक आजार (Mental-illness)

मानसिक आजार (Mental-illness)

मानसिक आजार (Mental-illness)

प्रस्थावना (मानसिक आजार)

भावनिक आणि बौद्धिक कार्य करणारा हा शरीराचा अवयव आहे. मेंदूचे काम बिघडल्यावर भावनिक किंवा बौद्धिक पातळीवर दिसणाऱ्या लक्षणांना आपण मानसिक आजार म्हणतो. मानसिक आजाराचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूत होणारे सूक्ष्म बदल. हे बदल साधारणपणे तपासणीत दिसून येत नाहीत

 

मानसिक आजारांची लक्षणे

उदासीनता (Depression)

Mental Illness

 • मन उदास वाटते.
 • झोप कमी लागते.
 • भूक कमी जास्त लागते.
 • जीवन निरर्थक वाटते.
 • आत्महत्येचे विचार येतात.

छिन्न मानस (Schizophrenia).

Schizophrenia

Positive

 • भ्रम (Delusion) / संशय घेणे .
 • Delusion  Of Reference.
 • Delusion  Of Persecution.
 • भास (Hallucination).
 • कानामध्ये आवाज येतात.

Negative

 • शांत पणे बसून राहतात.
 • एकटे  राहतात / एकटे  फिरतात.
 • कामात रमत नाहीत / काम करत नाहीत.
 • स्वतःची काळजी घेत नाहीत.
 • स्वच्छ वागत / राहत नाहीत.

Ref. link : https://nirmalhospitalmiraj.com/blog/types-of-schizophrenia/

 

हर्षवायू (Bipolar Mood Disorder).

Bipolar Mood Disorder

 • पेशंट जास्त बडबड करतो.
 • मी पणा / अहंम पणा असणे.
 • पेशंट अतिशय उत्साही असतो / एक्सायटेड असतो.
 • पेशंट जास्त पैसे खर्च करतो.
 • पेशंटला वाटते कि त्याच्यात कोणतीतरी शक्ती / मोठी व्यक्ती आहे.

Ref. link : https://nirmalhospitalmiraj.com/blog/bipolar-mood-disorder/

 

मनोशारीरिक आजार (Somatoform Disorder).

Somatoform disorders

 • Pain Disorder.
 • Hypochondriasis.
 • Hysterical Conversion Reaction.
 • Body Dysmorphic Disorder.
 • Somatization Disorder.

Ref. Link : https://youtu.be/9yEBj65C-X8

मंत्रचाळेपणा (OCD)

Obsessive Compulsive Disorder

वारंवार विचार येणे (Obsessive Thought)

 • नको असलेले विचार वारंवार येतात.

वारंवार एकच कृती करणे (Compulsive Act)

 • वारंवार हात धुणे.
 • वारंवार चेक करणे – खिडक्या  / नळ / गॅस  /  कपाट बंद केले कि नाही.

 Ref. Link : https://youtu.be/6tOIIw2T6kA

 

भीतीचा आजार (Phobia)

Phobia

 • Specific Phobia

Claustrophobia / Agoraphobia

 • Social Phobia
 1. सार्वजनिक ठिकाणी जाण्याची भिती.
 2. एकटा राहतो / ग्रुपमध्ये मिक्स होत नाही.
 3. कार्यक्रमात सहभागी होत नाही / Avoid करतो.

Ref. Link : https://youtu.be/JzlrMCsKdfc

लैंगिक आजार (Sexual Disorder)

Sexual Disorder

 • शीघ्रपतन (Premature Ejaculation).
 • नपुंसकता (Erectile Dysfunction).
 • वीर्यनाश (Ejaculation).
 • स्वप्नदोष (Nightfall).
 • हस्तमैथुन समज – गैर समज.
 • लिंगाबाबत समज – गैर समज.
 • संभोगाची इच्छा न होणे.
 • लघवी किंवा संडासमधून धातू जाणे (Dhat Syndrome).

Ref. link : https://youtu.be/luasyslHqzE

 

लहान मुलांच्या समस्या (Child Problems)

Childhood Disorder

 • अतिचंचलता (Hyper Active Child (ADHD)).
 • एकाग्रता कमी असणे (Learning Disability).
 • अभ्यासात कमी असणे.
 • इतर मुलांच्या खोड्या काढतो.
 • झोपेत लघवी करणे.
 • अंगठा चोखणे / नखे कुरतडणे.
 • मतिमंदपणा (Mental Retardation).
 • IQ Testing / Aptitude Test.

 Ref. Link : https://youtu.be/57w7VJxjSw4

 

वृद्धांच्या मानसिक समस्या (Old Age Problems) / स्मृतीभंश (Dementia).

Old Age Problems

 • विसरभोळेपणा / स्मरणशक्ती कमी होते.
 • खाल्लेले पिलेले लक्षात राहत नाही.
 • वस्तू कुठे ठेवले हे आठवत नाही.
 • दिशा कळत नाही.
 • स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाही.
 • क्षुल्लक गोष्टींवरून चीड चीड करतात.
 • अंथरुणात / झोपेमध्ये लघवी – संडास करणे.

 

जुनाट डोकेदुखी (Chronic Headache)

Chronic Headache

 • मेंदूचे विकार.
 • अर्धशिशी.
 • पित्तामुळे डोकेदुखी

Ref. Link : https://youtu.be/4KDUOgjEpsA

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply