Case Study Marathi

Case Study Marathi

Case Study Marathi

Case Study

Anxiety Depression

1.सुनीता या 30 वर्षाच्या नवऱ्याचा 20 दिवसापूर्वी ऍक्सीडेन्ट मध्ये मृत्यू  झाला, तिच्यामध्ये पुढील प्रकारची लक्षणे दिसून आली.

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

  • वाचनाची किंवा टिव्ही बघण्यात रस कमी होणे.
  • दैनंदिन कामामधील इच्छा कमी होणे.
  • झोप व जेवण कमी होणे.
  • आत्महत्येचा विचार येऊ लागणे .
  • रडत बसू लागली
  • असे जवळ जवळ 01 महिन्यापासून होत होते .

निदान

डिप्रेशन (Depression) …

2. 26 वर्षीय वयाचा गणेश जो शाळेमध्ये काम करीत होता. तो डॉक्टरांना भेटण्यासाठी आला होता हे विचारण्यासाठी कि, मला हा. H.I.V आहे किंवा नाही .

विस्तारित माहित अशी, 3 महिन्यापूर्वी वरील पेशंटचे  एका AIDS ग्रस्त महिलेशी शारीरिक संबंध आले होते . त्यानंतर त्याने आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या .

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

उदा. H.I.V च्या ज्या चाचण्या Negative होत्या त्याने बऱ्याच लॅब मधून करून घेतल्या होत्या, त्या Normal होत्या तरी सुद्धा त्याला त्याच्या मनात AIDS बद्दल प्रचंड भीती होती. ज्यावेळी त्याला Window Period बद्दल सांगण्यात आले तेंव्हा त्याने 3 महिने थांबण्याचा निर्णय घेतला.

3 महिन्यानंतर जेंव्हा सर्व चाचण्या परत करण्यात आल्या तेंव्हा त्या सर्व चाचण्या Normal होत्या. तरी सुद्धा पेशंटच्या मनात H.I.V बद्दल शंका होती.

निदान

Hypochondriasis

3. 35 वर्षीय असलेली पूजा, तिच्या लग्नाला आज 10 वर्ष पूर्ण झालेत आणि तिचे तिच्या सासरच्या लोकांशी तिचे असलेले संबंध फारसे चांगले नाहीत .

सध्याची लक्षणे :

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

1 पोट  दुखी – Seen 4 Years on and off

वेदना ह्या ओटीपोटामधून  कमरेकडे जायच्या, सतत अंथरुणात झोपून राहत होती, वेदना शामक औषधांनी सुद्धा कोणताही

आराम मिळाला नाही

सोनोग्राफी, एन्डोस्कोपी चे रिपोर्ट Normal होते.

निदान

Pain Disorder…

4. 23 वर्षीय वयाची सुमन कॉस्मेटिक सर्जन कडून पाठविण्यात अली होती.

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

39245451 – beautiful redhead girl with long hair and blue eyes looking at herself in a broken mirror

तक्रार :- 3 वर्षांपूर्वी जेंव्हा ती आरश्यासमोर उभी राहून केस विंचरत होती, तेंव्हा तिला असे जाणवलेकि, तिचे नाक उजव्या बाजूला वाकडे झाले आहे. तासनतास निरीक्षण करून तिला पक्के असे जाणवले कि, तिचे नाक वाकडेच आहे. त्यानंतर तिने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना, मित्रांना तिच्या नाकाबद्दल विचारण्यास सुरुवात केली. प्रत्येकाचे उत्तर  हे Normal होते, तरी पण तिच्या मनाची खात्री होत नव्हती. तिच्यामध्ये इतका न्यूनगंड वाढला कि, लोकांशी बोलताना सुद्धा ती स्वतःचे नाक झाकून घेई. शेवटी Psychiatrist कडे पाठवले तेंव्हा ती उपचाराने चांगली झाली.

निदान

डिप्रेशन ( Body Dysmorphic Disorder )

5. 21 वर्षाच्या वयाचा सचिन हा एक इंजनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्याला कॉलेजला गेल्यावर उदास वाटू लागले.

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

  • आत्मविश्वासाचा आभाव .
  • लोकांशी बोलत असताना छातीत धडधडणे.
  • श्वसनास त्रास होणे व पोटामध्ये गोळा येणे.
  • यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. लोकांशी संपर्क टाळू लागला व त्याचा परिणाम त्याच्या शैक्षणिक जीवनावर होऊ लागला.
  • त्याने कार्यक्रम / समारंभात जाण्याचे बंद केले. शेवटी पोस्ट ऑफिसमध्ये काम बघितले.

निदान

(Social Phobia) …

6. 37 वर्षाची सुजाता हि कुपोषणासाठी ऍडमिट असून 2 आठवडे इलाजा नंतर तिला मानसोपचार केंद्रामध्ये स्थलांतर करण्यात आले .

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

विस्तारित माहिती अशी की पेशंट नेहमी अति स्वच्छता करीत असे, जेवताना सुद्धा खूप काळजी घेत असे, तसेच खाद्य पदार्थ ती वारंवार धूत असे- शेवटी धुण्याच्या वैतागाने पेशंटने जेवण कमी केले. दुसऱ्याने दिलेले खाद्य ती खात नसे, ती स्वतः चार पाच वेळा हात धुतल्या नंतरच खात असे

निदान

मंत्र चाळेपणा (O.C.D)

7. 31 वर्षाची संगीता जी एका बँकेत क्लार्क असून तिची प्रमुख तक्रार गेल्या 5 वर्षांपासून उलटी व मळमळणे आहे. सुरवातीला अव्यवस्थित मासिक पाळी साठी तिने स्त्री रॉफ रोग  तज्ञाची मदत घेतली होती – त्यानंतर तिला डोके दुखी, गिळण्याचा त्रास झाला . सर्व तपासण्या ह्या नॉर्मल होत्या. त्या नंतर एक वर्षांनी पोटदुखी व उलटीचे त्रास सुरु झाला . कधी कधी जुलाबाचा त्रास सुरु झाला, तर कधी कधी चक्कर येणे, डोळ्यांना अंधुक दिसणे हा त्रास सुरु झाला.

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

निदान

Somatization Disorder…

8. 35 वर्षाचा दीपक याच्या कारचा एकदा गंभीर अपघात झाला , त्या अपघातामध्ये तो 3 तास त्या गाडीमध्ये अडकून पडला होता . त्या नंतर 2 तासांनी त्याला भीती वाटू लागली, स्वप्ने पडू लागली, आत्मविश्वास कमी जाणवू लागला . गाडी चालवत असताना सुद्धा भीती वाटू लागली, म्हणून तो दुसऱ्या रस्त्याने गेला .

https://nirmalhospitalmiraj.com/case-study-marathi/

निदान

Post Traumatic Stress Disorder…

Leave a Reply