1.महाराष्ट्र राज्य सरकारने 2014 सालीराज्यस्तरीयमहात्मागांधीव्यसनमुक्तीपुरस्कार मा. राज्यमंत्रीसंजयसावकारे, सामाजिकन्यायमंत्रीश्रीशिवाजीरावमोघे, आणिप्रसिद्धअभिनेतेश्रीसिद्धार्थजाधव,यांच्याहस्तेदेऊनसन्मानितकेलेआहे.
2. मा. जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड यांच्या हस्ते अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व्यसनमुक्ती पुरस्कार (2016)
3. माजी गृहराज्यमंत्री श्री रमेश बागवे यांच्या हस्ते आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2015)
4. Sakal Iconic Professional of Sangli 2022
5. बहिणाबाई चौधरी समाज भूषण पुरस्कार (2015)
6. विदेश मंत्रालयाचे सचिव माननीय ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्यवेधफाउंडेशनसांगलीवैद्यकीयसेवापुरस्कारमिळालेलेआहे. (2017)
7. लायन्स क्लब जत यांच्याकडून 2018 सालीव्यसनमुक्तीसेवाश्रीपुरस्कारअसेवेगवेगळेपुरस्कारमिळालेआहे.
Leave a Reply