वृद्धांच्या मानसिक समस्या
म्हातारपणात विसरभोळेपणा, छोट्या-छोट्या गोष्टी किंवा घटना लवकर न आठवणे, वस्तू कुठे ठेवली ते विसरणे, घरचा रस्ता विसरणे, नातेवाईकांना न ओळखणे, जागा, वेळ याचे भान न राहणे, पैशाच्या व्यवहारात गोंधळ होणे इत्यादी.
वृद्धांच्या समस्या लक्षणे
-
विसरभोळेपणा
-
चिडचिडपणा
-
स्मृतीभ्रंश
Leave a Reply