Site icon Nirmal Hospital, Miraj

Awards

Photo

1.महाराष्ट्र राज्य सरकारने 2014 साली राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार मा. राज्यमंत्री संजय सावकारे, सामाजिक न्याय मंत्री श्री शिवाजीराव मोघे, आणि प्रसिद्ध अभिनेते श्री सिद्धार्थ जाधव, यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले आहे.

2. मा. जिल्हाधिकारी श्री शेखर गायकवाड यांच्या हस्ते अकुज चॅरिटेबल ट्रस्ट व्यसनमुक्ती पुरस्कार (2016)

3. माजी गृहराज्यमंत्री श्री रमेश बागवे यांच्या हस्ते आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2015)

4. Sakal Iconic Professional of Sangli 2022

5. बहिणाबाई चौधरी समाज भूषण पुरस्कार (2015)

6. विदेश मंत्रालयाचे सचिव माननीय ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्यवेध फाउंडेशन सांगली वैद्यकीय सेवा पुरस्कार मिळालेले आहे. (2017)

 

7. लायन्स क्लब जत यांच्याकडून 2018 साली व्यसन मुक्ती सेवाश्री पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहे.

 

 

Exit mobile version