Sexual Disorder

Sexual Disorder

Sexual Disorder

लैंगिक समस्या 

शीघ्रपतन, नपुंसकता, स्वप्नदोष (स्वप्नात वीर्यस्खलन) लघवीतून वीर्य (धातू) जाणे, वीर्यनाशामुळे कमजोरी वाटणे. हस्तमैथुनामुळे कमजोरी वाटणे, पाप केले आहे असे वाटणे. लिंग लहान आहे असे वाटणे, लिंग वाकडे असणे. संभोगाची इच्छा न होणे, कामपूर्तीचा अभाव इ. लैंगिक समज-गैरसमज / समस्यांवर मानसोपचार, संमोहन उपचार व औषधोपचार यांद्वारे उपचार केला जाऊ शकतो.

Sexual health is an important part of a man’s life, no matter his age, civil status, or sexual orientation. It is also an important part of a couple’s foundation and contributes to the quality of life. Sexual Disorders in men are very common and impact sexual health.

Know More…

Naughty-at-forty

 

Leave a Reply